तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 22

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

‘हात’ हे प्राचीन प्रमाणीभूत लांबीचे माप आज ‘४ इंच’ इतके धरले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ग्रेव्हज डिसीज किंवा टॉक्सिक डिफ्यूज गॉइटर हा अंतःस्त्रावी ग्रंथीचा एक विकार आहे. हा विकार हायपरथायरॉइडिझमचा (थायरॉइडचा आकार मोठा होणे) सर्वत्र आढळणारा प्रकार आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हेल्मेट शेल ही कॅसिडे कुटुंबातील समुद्री गोगलगाय आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ग्रेटफुल डेड हे वेगवेगळ्या लोककथातून वर्णिलेले मृतात्मे त्यांच अंत्यविधी करणाऱ्यांवर पाखर धरतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ग्रेटशॉट हे तोफेचे गोळे म्हणजे लोखंड किंवा शिशाच्या लहान गोळ्या असत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विलियम जेड या स्कॉटिश सोनाराने स्टीरिओ टायपिंगचा शोध लावला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गेगेन शीन म्हणजे रात्रीच्या आकाशात सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला दिसणारा अंधुक प्रकाशाचा लंबवर्तुळाकार तुकडा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गेहेज्जा हे ज्यू आणि ख्रिस्ती तत्त्वामधील नरकाचे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हॅलीचा धूमकेतूअ ज्याचे पुअनरागमन अगोदर ताडलेले होते असा पहिला धूमकेतू.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एडमड हॅली या खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम धूमकेतूची कक्षा ठरविली. पुढेच त्याच्याच नावाने तो धूमकेतू ओळखला जाऊ लागला.तुम्हाला ठाऊक आहे काय?