तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 21

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

फ्रूमेंटियस या सीरियन धर्मगुरूने इथियोपियामध्ये ख्रिस्ती धर्म आणला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फ्युजिटिव्ह हे पहिल्या महायुद्धानंतर नॅशव्हिल येहे जमलेले तरुण कवी व समीक्षकांचे मंडळ.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फुकुरोकुजु हे जपानी पुराणांमधील सात भाग्यदेवतांपैकी कोणत्याही एकाचे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हर्जिनल हे हॉप्सिकॉर्ड जातीचे तंतुवाद्य असून ते बहुधा सर्वात प्राचीन तंतुवाद्य असावे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हर्जिनिया रील हे अमेरिकेत प्रचलित असलेले एक जोशपूर्ण जानपद युगुलनृत्य आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हॅमर्शिया हा शोकनाट्यातील नायकाच्या व्यक्तित्वातील कमतरतांसाठी योजिलेला शब्द.तुम्हाला ठाऊक आहे काय?

थॉमस हॅनकॉक या संशोधकाने रबराचा कारखाना काढून उत्पादन सुरू केले व ब्रिटिश रबर‍उद्योगाचा पाया घातला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हॅनबिला हे सुन्नी मुस्लिम धार्मिक कायद्याच्या चार पीठांपैकी सर्वात कर्मठ पीठ.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ग्रेव्हयार्ड स्कूल मृत्यू आणि वियोग (टानी) च्या दुःसाशी संबधित अठाराव्या शतकातील ब्रिटिश काव्यशैली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हिमोग्लोबिनोपथी हे लाल रक्त पेशीमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण अवास्तव वाढण्याच्या व्याधीचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?