तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 20

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

व्हिन्सन मासिफ (४८९० मीटर) हे पश्चिम अंटार्क्टिकामधील एल्सवर्थ पर्वताचे अत्युच्च शिखर.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हायोलिन हे बहुदा जगातील सर्वात लोकप्रिय वाद्य असून त्याचा प्रसार सर्वात जास्त आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हायोलिन हे मूळ इटालियन वाद्य आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

लॅसी विरेन हा लागोपाठाच्या ऑलिंपिक्समध्ये ५००० व १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला धावपटू.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्होकमन्स कॉन्ट्रॅक्चर या मनगट व हाताच्या विकृतीत हात व बोटे वक्र होतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विद्युतघटा चा शोध इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलेसॅन्ड्रो गिसॅपे अन्टोनिओअ‍ॅनॅस्टेसिओ व्होल्टा याने इ.स. १८०० साली लावला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जॉन फ्रेअर या ब्रिटिश संशोधकाला इतिहासपूर्व पुराणवस्तुशास्राचा संस्थापक मानले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅना फ्रॉईड हिने मुलांच्या मनोविश्लेषणपद्धतीची सुरुवात केली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एलियास फ्रॉईज या स्वीडिशा वनस्पतीशास्त्रज्ञाने बुरशीची वर्गीकरण पद्धती विकसित केली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फ्रॉगमाऊथ ही आग्नेय आशिया व आफ्रिका येथील अरण्यप्रदेशात आढळणारी पक्ष्यांची एक जात.तुम्हाला ठाऊक आहे काय?