तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 19

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

मार्सेला अलेक्झांडर बर्ट्राड या फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञाने डोंगर बांधकामाची कल्पना व्यवहारात आणली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅपोस्टासी म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर ख्रिश्चन धर्म पूर्णपणे जाहीररतीत्या नाकारण्याची वृत्तीतुम्हाला ठाऊक आहे काय?

आदत म्हणजे जन्मापासून मरेपर्यंतच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक वागणुकीसाठी मलेशिया व इंडोनेशिया येथील प्रचलित नियम.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅन्थेस्टेरिया महणजे ग्रीको रोमन काळातील पेय-मेजवानी.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हेल्व्हेट अ‍ॅंट हा एक प्रकारच्या भुंग्याच्या जातीचा किडा, याच्या मादीचे अंग दाट केसांनी झाकलेले असते आणि मुंगीप्रमाणे तिलाही पंख नसतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हीनसचे पुष्पपात्र (फ्लॉवर बास्केट) हे नामाभिधान स्पंजला त्याच्या नजूक, शुभ्र, जाळीदार रूपामुळे मिळाले आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हीनस ही प्राचीन इटालियन सौंदर्यदेवता. नंतरच्या काळात रोमन लोकांनी ग्रीकांची प्रेमदेवता अ‍ॅपरोडाइटा हिच्यामध्ये व्हीनसला पाहिले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हीसीआर- पहिला सुविधाजनक व स्वस्त व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर सोनी कॉर्पोरेशननेन इ.स. १९६९ मध्ये सादर केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

पॉल व्हिएल या फ्रेंच शास्त्रज्ञाने धूररहित स्फोटकांचा शोध लावला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्रेंच माऊथ हे व्हिन्सेंट्स जिगिव्हायटिस या दात व हिरड्यांच्या अत्यंत वेदनामय जंतुसंसर्गाचे दुसरे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?