तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 17

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

फुलांच्या सर्वाट मोठा लिलाव ‘आल्समीर’ या नेदरलँडच्या पुष्पपैदास केंद्रामध्ये होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅबॅकस ह प्राचीन बॅबोलोनियाचा शोध आजच्या कॅलक्युटेर किंवा संगणक यांचा आदिम अवताअ म्हणता येईल.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्यूको ट्यूकोस याजातीच्या घूशी दक्षिण अमेरिकेत सापडतात व त्यांच्या ओरडण्याच्या आवाजावरून त्याचे नाव पडले आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

म्युझिकल ट्रम्पेट- ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकात इजिप्तमध्ये याचा पूर्वज होता. त्यावर फक्त दोन-नीन सूर वाजवता येत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्यूलिप्स या फुलाची पहिली ओळख पाश्चात्य देशांना इ.स. १५५१ साली तुर्कस्तानातील व्हिएन्नाच्या राजदूताकडून झाली. त्या राजदूताने ती प्रथमच तुर्कस्तानात ‘एडिर्ने’ या गावी पाहिली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बा मॉ हे इ.स. १९३७ मध्ये ब्रिटिशा अमलातील ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शर्ली बाबाशॉक ही एका ऑलिम्पिक महोत्सवात जलतरणातील पाच सुवर्णपदके जिंकणाऱ्या फक्त दोन महिलांपैकी एक.तुम्हाला ठाऊक आहे काय?

चार्ल्स बॅबेज या इंग्लिश गणिती व संशोधकाने पहिल्या डिजिटल संगकांची निर्मिती केली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

मधमाशी एक पाऊंडामेण स्त्रवण्यासाठी ६ ते १० पाऊंड मध खाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बेलाडोना हे मध्य व दक्षिण येरेशिया (युरोपव आशिया ) मध्ये आढळणारे अत्यांत विषारी झुडूप.तुम्हाला ठाऊक आहे काय?