तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 16

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

‘वाहू’ हा जगात सर्वत्र व विशेषतः विषुववृत्तीय भागात अधिक सापडणारा अत्यंत बलवान व गतिमान आणि शिकारीसाठी व भक्षणासाठीही योग्य हिंस्त्र मासा आहे. त्याची शिकार हा एक खास खेळ असतो. शिवाय तो खाण्यासाठीही उपयोगी पडतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वेट म्हणजे पूर्वीचा इंग्लिश खेड्यातील पहारेकरी किंवा वाद्यवादक जो रात्रभर प्रत्येक तासाचे ठोके वाजवीत असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सारा ब्रीडलव्ह वॉकर ही दानशूर उद्योगिनी अमेरिकेतील पहिली कृष्णवर्णीय गणली जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वॉकिंगस्टिक हा विषुवृत्तीय प्रदेआ व उत्तर अमेरिकेत सापडणारा हिरव्या किंवा भुऱ्या रंगाचा अत्यंत मंदगईत्न चालणारा किडा आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वॉककिपर हा मध्य आशिया व दक्षिण युरोपात आढलणारा एक डोंगरपक्षी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वॉलस्ट्रीट हे अनपेक्षितरित्या होणारे इंग्रजाचे हल्ले थोपवण्यासाठी इ.स. १६५३ साली डच वसाहतकारांनी बांधलेल्या मातीच्या भिंतीमुळे पडले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्फ्रेड रसेल वॉलेस या ब्रिटिश निसर्गवेत्त्याने इ.स. १८५८ मध्ये प्राणीजातींच्या उगमासाठी नैसर्गिक पसंतीचे तत्त्व जगापुढे सवतंत्रपणे डार्विनशी काहीही संबंदह नसताना मांडले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वॉटर बेअर हे ‘पोलर बेअर’ चे दुसरे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?

मधुमासिकपालन हा पशुपालनाच्या प्राचीनप्रकारांपैकी एकआहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सॅम्युएल मूर वॉल्टन हा ‘वॉलमार्ट’ या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कोरकोळ खरेदी-विक्री केंद्राच्या मालिकेच्या स्थापनकर्ता.तुम्हाला ठाऊक आहे काय?