तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 13

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अशीद-ए ही नक्षीदार धावती लिपी, प्रामुख्याने कवितेसाठी वापरली जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फक्त पाळीव मांजरे चालताना शेपूटा उभी धरतात. रानटी मांजरे मात्र ती आडवी धरतात किंवा मागच्या पायामध्ये राहू देतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅक्सेंटर ही उत्तर आफ्रिकेमध्ये आढळणारी एक पक्ष्यांची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अगास्सिझ हे अमेरिकेतील सर्वात मोठे बर्फमय सरोवर आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एजेनेसिस म्हणजे गर्भावस्थेच एखाद्या अवयवची वाढ पूर्णतः किंवा अंशतः थांबण्याची प्रक्रिया .तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅग्रियोनिया या ग्रीक लोकांच्या वार्षिक उत्सवात मूळ प्रथेनुसार धर्मगुरू रात्रीच्या वेळी मिनीयन कुटुंबतल्या स्त्रीचा पाठलाग करून तिला ठार मारत असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅडमिरल हे एका फुलपाखराचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅग्रॉस्टॉलॉजी म्हणजे गवतांचा अभ्यास व वर्गीकरण करणारे शास्र.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अगुना म्हणजे ज्यूंच्या धर्मप्रंपरेनुसार जिच्या पतीच्या निधनाचा कायदेशीर पुरावा नसल्याने जी पुनर्विवाह करू शकत नाही अशी विधवा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्यूनिंग फोर्कच्या शोध जॉन शोअर या जॉर्ज फ्रीडरिक हँडेलच्या ट्रंपेटवादाकाने लावला. असे समजते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अहोलहोल या नावाचा मासा इंडो-पॅसिफिक परिसरातील समुद्रात व गोड्या पाण्यात सापडतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?