तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 12

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

जर्मन डॉक्टर रॉवर्ट कोटव यांनी १८८२ मध्ये ट्युबरकल बॅसिलसचा शोध लावून यामुळेच क्षय (टिबी) हा रोग होतो हे सिद्ध केले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘मोझेस ऑफ हर पीपल’ हा मानद किताब अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यापूर्वी कायदेभंग करणाऱ्याचे नेतृत्व करणई हॅरिऐट टबमन हिला दिलेला होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्यूब्यूलर बेल्स म्हणजे निरनिराळ्या स्वरांशी जुळविलेल्या पितळी नळकांड्याचे सूरवाद्य. नळकांड्यावर लाकडी हातोड्याचे आघात केल्यावर सुरेल ध्वनी निघतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

क्षयरोगाचा उल्लेख इजिप्तच्या प्राचीन लिखाणात तसेच ग्रीक वैद्य हिपोक्रेटस याच्या लिखाणातही आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅल्युपंक्चर पद्धतीच्या उपचारामध्ये काही वेळा सुया २५ से.मी पर्यंत खोल खुपसाव्या लागतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘टुंगुस्का’ हाजून १९०८ मधील हवेतला स्फोटा २००० चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रफळाच्या पाईनच्या जंगलाला जमीनदोस्त करून गेला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

टरबॉट फ्लॅटफिश डाव्या कुशीवर वळलेला असतो व त्याचे डोळेही डोल्यावर डाव्या बाजूला असतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्यूरिंग टेस्ट ही ब्रिटिश गणिती अ‍ॅलन एम. ट्यूरिंग याने सुचविलेली कसोटी आहे. हिच्या द्वारे संगणक विचार करू शकतो किंवा काय हे ठरविता येते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हळद बायबल काळामध्ये अत्तर म्हणूनही वापरली जाई.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘टर्नस्टोन’ याकिनारी पक्ष्यांना हे नाव देण्याचे कारण असे की ते आपल्या चोचीने किनाऱ्यावरचे दगडगोटे उलथून भक्ष्य शोधतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?