तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 10

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अशीद-ए ही नक्षीदार धावती लिपी, प्रामुख्याने कवितेसाठी वापरली जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

माऊंट आरारत या पर्वतावर नोहाची नौका (नोहाज आर्क) प्रलयानंतर येऊन पोचली असे मानले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जॉन आरासन या आईसलंडमधील शेवटाच्या रोमन कॅथलिक बिशपने देशात पहिला छापखाना आणलातुम्हाला ठाऊक आहे काय?

बालाटोनफ्यूरेड हे मध्य हंगेरीतील गाव गेली निदान २५० वर्षे गरम झऱ्यांचे आरोग्यकेंद्र व सुट्टीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वास्को-न्यूनेझ-द-बाल्बोआ हा स्पॅनिशा शोधक प्रवासी पॅसिफिक महासागर पाहणारा पहिला युरोपियन होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हिमलर या नाझी सेनानीने इ.स. १९४० मध्ये पहिल्या आउश्विट्झ छाळछावणीच्या स्थापनेचा आदेश दिला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अमिताभा हे बौद्ध धर्मातील एक दैवत आहे. ज्याची उपासना मुख्यत्वे जपानमधील ‘प्युअर लँडसेक्ट’ (शुद्ध भूमी पंथ) या पंथाचे अनुयायी करतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अपांडिफॉर्म ही टिटवी व फूलचुखीसारख्या पक्ष्यांच्या प्रजतीपैकी एक छोट्या पक्ष्यांची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अपोलोडोरस हा अथेनसचा चित्रकाराने सर्वात प्रथम रंगीत चित्रामधे छाया दाखवू लागला असे मानले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्रंपेट मरीन हे मध्ययुगीन व पुनरुत्थान काळातील युरोपचे एक तंतुवाद्य आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?