तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know] सामान्यतः आपल्याला ठाऊक नसलेली मनोरंजक सामान्य ज्ञान माहिती [Interesting Facts and General Knowledge Information in Marathi].

‘अगामा’ ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अगाउ’ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अग्नाथा (हल्लींची अगौटी)’ ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘एअरंडेल टेरिअर’ हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘जिओव्हानी आग्नेली’ हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅग्न्स डेई’ हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘जॉर्जियस अ‍ॅग्रिकोला’, या जर्मन शास्त्रज्ञाला ‘खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘केप अ‍ॅगुल्हास’ हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅलागोआस’ हे ब्राझिलमधील दुसऱ्या क्रमांकाचे छोटे राज्य होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?