NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

९ मार्च दिनविशेष

March 9

बार्बी
बार्बी
जागतिक दिवस
  • शिक्षक दिन : लेबेनॉन
ठळक घटना
  • १९५२ : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन
  • १९८२ : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग
  • १९५९ : बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
जन्म
  • १४५४ : अमेरिगो वेस्पुची,इटालियन खलाशी
मृत्यू
  • १६५० : संत तुकाराम.
  • १९९४ : अभिनेत्री देविका राणी.
  • १९७१ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

Book Home in Konkan