NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

८ मार्च दिनविशेष

March 8

हरी नारायण आपटे
हरी नारायण आपटे
जागतिक दिवस
  • १९११ : आंतरराष्ट्रीय महिला दिन
ठळक घटना
  • १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
  • १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जन्म
  • १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे.
  • १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
  • १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.

Book Home in Konkan