NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

६ मार्च दिनविशेष

March 6

‘श्यामची आई’ चित्रपटाचे जाहिरात फलक
‘श्यामची आई’ चित्रपटाचे जाहिरात फलक
जागतिक दिवस
  • स्वांतत्र्य दिन : घाना.
  • अलामो दिन : टेक्सास.
ठळक घटना
  • १८९६ : पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन
  • १९५२ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
  • १८६९ : दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.
जन्म
  • १९५७ : अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
  • १९९२ : प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई.
  • कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे.

Book Home in Konkan