NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

४ मार्च दिनविशेष

March 4

अब्राहम लिंकन
अब्राहम लिंकन
जागतिक दिवस
  • औद्योगिक सुरक्षा दिवस
  • राष्ट्रीय दिन
ठळक घटना
  • १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले
  • १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
  • १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
  • १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
जन्म
  • १९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
मृत्यू
  • १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.
  • श्री.संत निळोबाराय.
  • २००७ : सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
  • २०११ : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
  • १९४८ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
  • ११८१ : टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.