NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

२८ मार्च दिनविशेष

March 28

जे. आर. डी. टाटा
जे. आर. डी. टाटा
जागतिक दिवस
  • शिक्षक दिन : चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.
ठळक घटना
  • १७३७ : थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर चाल करुन मोगलांचा पराभव करुन दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
  • मुंबईतील सहारा विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले
  • १९९२ : भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • १९९८ : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
जन्म
  • -
मृत्यू
  • १९८४ : स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.
  • १९९२ : आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.
  • १९९७ : श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
  • २००० : शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक.

Book Home in Konkan