NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

१९ मार्च दिनविशेष

March 19

राजा केळकर संग्रहालय
राजा केळकर संग्रहालय
जागतिक दिवस
  • -
ठळक घटना
  • १८४२ : लोकहितवादी यांनी ‘शतपत्र’ या लेखनास प्रारंभ केला.
  • १९६२ : पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
  • १९७२ : भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.
जन्म
  • १९५४ : इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.
मृत्यू
  • १८८४ : केरोपंत छत्रे, गणिततज्ज्ञ.
  • १७५४ : खंडेराव होळकर, मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती.