NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

१३ मार्च दिनविशेष

March 13

नानासाहेब फडणवीस
नानासाहेब फडणवीस
जागतिक दिवस
  • -
ठळक घटना
  • १९६३ : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
  • १९२८ : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला
  • १८५४ : नागपूर रियासतीची समाप्ती झाली.
  • १९९७ : कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
जन्म
  • -
मृत्यू
  • १८०० : नानासाहेब फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री.
  • १९६९ : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.