NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

१२ मार्च दिनविशेष

March 12

महात्मा गांधींची दांडी यात्रा
महात्मा गांधींची दांडी यात्रा
जागतिक दिवस
  • राष्ट्र दिन : मॉरिशियस.
ठळक घटना
  • समाजविकासातील पहिली जागतिक परिषद आजच्याच दिवशी संपन्न झाली.
  • १९३० : ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
  • १९९३ : मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
जन्म
  • १९१३ : यशवंतराव चव्हाण.
मृत्यू
  • १९८० : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर.