NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

१० मार्च दिनविशेष

March 10

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
जागतिक दिवस
  • -
ठळक घटना
  • १९५२ : पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन
  • १९६९ : अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.
  • १८६२ : अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात नोटांची सुरूवात.
  • १८७६ : पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला).
जन्म
  • १९५७ : ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
मृत्यू

MarathiMati.com - Android App on Google Play Store