शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥ - समर्थ रामदास
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन. अधिक वाचुया...
आई : बाळा, शाळेतुन लवकर का आलास ?
बाळ : मी संजयला मारले म्हणुन मला लवकर घरी पाठवले.
आई : अरे पण संजयला का मारलेस ?
बाळ : मला लवकर घरी यायचे होते म्हणुन !
६ वर्षांचा मंदार तीखे, हा छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे या विषयी उत्तम माहीती तर सांगतोच, तसेच महाभारतातील घटना संवादासह सांगतो...
Refference eMail :
12/10/2007 12:43 PM
Thanks a lot for my registration.I would like to know about the activities for boosting baal-kalakar.My son age 6 years speaks about chhatrapati shivaji Maharaj , Baajee Prabhu Deshpande, Tanajee Malusare, Mahabharat Events dialogues very fluently.
Kindly guide me.
Best Regards
Meena
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. सुविचार..१२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६