यशपाल कांबळे

यशपाल कांबळे | Yashpal Kamble

यशपाल कांबळे - (Yashpal Kamble) मी यशपाल भरत कांबळे, तसा मी लातूरचा पण मागील आठ वर्षापासून मुंबईत राहतो. मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये पेंटिंग या विषयात मास्टर्स हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असल्याने सध्या व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करतोय. लातूरला बी. ए. पदवी करत असल्याने वाचन आणि लेखन करता करता अनेक सामाजिक विषयावर भाषणे देण्याची आवड निर्माण झाली, तसं आजही तेच काम करतोय. चित्र काढण्याबरोबर अनेक विषयांचा अभ्यास करून त्यावर लेख, कथा तसेच समीक्षण लिहिण्याचे काम करतो. लिखाण, भाषण, वाचन आणि चित्रकला सध्या हाच माझा श्वास आहे.

फेसबुक |

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले - मराठी कविता | Bhagavya, Hiravya, Nilya Topya Chadhavlele - Marathi Kavita

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले

मराठी कविता

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले
मेंदू पसरलेत सगळीकडे
एक टोपी रंग नसलेली
कुणी माझ्याकडेहि फेका
मला पाऊस खूप लागतोय...

अधिक वाचा

फँड्री ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट | Fandry Marathi movie review

फँड्री ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

मराठी चित्रपट

हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!

अधिक वाचा