स्वाती दळवी

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ सप्टेंबर २००८

स्वाती दळवी | Swati Dalvi - Page 2

स्वाती दळवी - [Swati Dalvi] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Swati Dalvi on MarathiMati.com].

माझं मन - मराठी कविता | Maajh Mann - Marathi Kavita

माझं मन

मराठी कविता

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितलं तर ऎकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही

अधिक वाचा

सोनुल्या - मराठी कविता | Sonulya - Marathi Kavita

सोनुल्या

मराठी कविता

सांग चिमुकल्या सांग मला
काय हवे रे सांग तुला...

अधिक वाचा

स्वप्न - स्वाती दळवी - मराठी कविता | Swapn by Swati Dalvi - Marathi Kavita

स्वप्न

मराठी कविता

माझ्या जिवनाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवनाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा

अधिक वाचा

आम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख | Aamhi Nokariwalya - Marathi Article

आम्ही नोकरीवाल्या

मराठी लेख

देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंत:करणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.

अधिक वाचा

मैत्री - मराठी लेख | Maitri - Marathi Article

मैत्री

मराठी लेख

मैत्रीत कशाचही बंधन नसतं ती एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो मित्र मुलगा, मुलगी, आई, प्राणी, पक्षी कुणीही असू शकतं.

अधिक वाचा