श्रद्धा नामजोशी

श्रद्धा नामजोशी | Shraddha Namjoshi

श्रद्धा नामजोशी - [Shraddha Namjoshi] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Shraddha Namjoshi on MarathiMati.com].

शब्द - मराठी कविता | Shabda - Marathi Kavita

शब्द

मराठी कविता

शब्द कोरडे
शब्द व्यर्थ
शब्द नाही पुरेसे

अधिक वाचा

कोवळी मनोगते - मराठी कविता | Kovali Manogate - Marathi Kavita

कोवळी मनोगते

मराठी कविता

कृष्णाच्या मुरलीतुन येती
राधेची कोवळी मनोगते
अन्‌ राधेच्या पैजणांतही
कृष्णाचेच प्रेमगीते

अधिक वाचा

एक घर - मराठी कविता | Ek Ghar - Marathi Kavita

एक घर

मराठी कविता

एक घर दगडांचं
जुन्या कोरिव विटांचं
सोप्याचं अन्‌ पडवीचं
बहरलेल्या अंगणाचं

अधिक वाचा

अनामिक - मराठी कविता | Anamik - Marathi Kavita

अनामिक

मराठी कविता

कधी हृदयाचे तुकडे गोळा करून, उगीच पाहात बसायचे
कधी काळोखाच्या गाभाऱ्यात, थेट हरवून जायचे
रात्रीच्या चांदण्यांचा विरला आहे प्रकाश
अंधाराचे राज्य खिडकीतून, एकटेच बसून पहायचे

अधिक वाचा

काव्य - मराठी कविता | Kaavya - Marathi Kavita

काव्य

मराठी कविता

एका लिहिलेल्या ओळीच्या
शेवटाला काय लिहावे ?
भावनांचे अश्रू सारे
शब्द व्यर्थ होऊन जावे

अधिक वाचा

ओल्या मातीचा सुवास - मराठी कविता | Olya Maticha Suvas - Marathi Kavita

ओल्या मातीचा सुवास

मराठी कविता

आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला
माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला
पाहता पाहता ढगांनी गर्दी केली नभात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

अधिक वाचा

पाऊस ओला सांजवेळी - मराठी कविता | Paus Ola Sanjveli - Marathi Kavita

पाऊस ओला सांजवेळी

मराठी कविता

पाऊस ओला सांजवेळी
अन् कवितेच्या काही ओळी
मीच हरवले मनात माझ्या
कुठल्या देशी, कुठल्या काळी

अधिक वाचा

वळणांचे रस्ते - मराठी कविता | Valnanche Raste - Marathi Kavita

वळणांचे रस्ते

मराठी कविता

वळणांचे रस्ते
की रस्त्यांची वळणे
वाट पुढे आहे कशी
इथे कोण जाणे

अधिक वाचा