सागर बाबानगर

सागर बाबानगर | Sagar Babanagar

नाव: -
जन्म दिनांक: -
अल्प परिचय: -
संपर्क: -

सांग आहेस कुठे तू - मराठी कविता | Sang Ahes Kuthe Tu - Marathi Kavita

सांग आहेस कुठे तू

मराठी कविता

रितावल्या पावलांना
भेगाळल्या भावनांना
सुकलेल्या पाकळ्यांना
भिरभिरल्या काजवांना
सल सलते फक्त एकांताची
सांग आहेस कुठे तू एकदाची

अधिक वाचा