सचिन पोटे

सचिन पोटे | Sachin Pote

नाव: सचिन पोटे
जन्म दिनांक: १९ सप्टेंबर
अल्प परिचय: मुळचे मुंबईचे असलेले सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या सामाजीक संस्थेसाठी काम करतात.
संपर्क: फेसबुक

प्रेम विवाह

मराठी कविता

प्रेम हे असे वेडे तुझ्या प्रेमाचे
मी सगळं सोडून आले
तुझ्याच घरची होईल राणी
अशी शपथ घेऊन आली

अधिक वाचा

न सांगता

मराठी कविता

ती म्हणाली...
न सांगता कधी वाटे कळावे
न सांगता जाणुनी तू घ्यावे
न बोलता न सांगता गुंज ऐकावे मनाचे
आनंद द्यावा कधी न सांगता

अधिक वाचा

अशी कशी ही मैत्री

मराठी कविता

अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ ?
वेड लागले असे कसे हे
तुला नजरेत कसा मी ठेऊ ?

अधिक वाचा

आजी हरवली आहे

मराठी कविता

वाकून पाठीत, सहारा काठीत घेऊन
आजी कुठे फिरायला गेली आहे ?
शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

अधिक वाचा

आई असं नाव ठेवलं कोणी

मराठी कविता

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी ?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी ?

अधिक वाचा