ऋचा मुळे

ऋचा मुळे | Rucha Muley

ऋचा मुळे - [Rucha Muley] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Rucha Muley on MarathiMati.com]

फेसबुक | गुगल प्लस

पावसाळा नव्याने - मराठी कविता | Paavsala Navyaane - Marathi Kavita

पावसाळा नव्याने

मराठी कविता

सरींसवे सरूनी गेले
भर्कन उडूनी गेले तास
नभी भरलेल्या काजळासवे
नव्याने दाटला मनी उल्हास

अधिक वाचा

डोळे - मराठी कविता | Dole - Marathi Kavita

डोळे

मराठी कविता

कधी बदामी कधी गोल
कधी बोलके कधी अबोल

अधिक वाचा

पाऊस - मराठी कविता | Paaus - Marathi Kavita

पाऊस

मराठी कविता

आल्या धावत बघ या सरी
हसल्या त्या मंजिरी
नेसली धरेने हिरवी पैठणी
हे वर्णन जुने झाले, सॉरी

अधिक वाचा

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम - मराठी कविता | Dr. A. P. J Abdul Kalam - Marathi Kavita

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

मराठी कविता

निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती

अधिक वाचा

आयुष्याचा भागीदार - मराठी कविता | Aayushyacha Bhagidar - Marathi Kavita

आयुष्याचा भागीदार

मराठी कविता

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात

अधिक वाचा