ऋचा मुळे

ऋचा मुळे | Rucha Muley

ऋचा मुळे - [Rucha Muley] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Rucha Muley on MarathiMati.com].

फेसबुक | गुगल प्लस

मज दिसत नाही चांदणे - मराठी कविता | Maj Disat Nahi Chandane - Marathi Kavita

मज दिसत नाही चांदणे

मराठी कविता

घनघोर कोसळती या वसुंधरेवर
पर्जन्याचे झरे
मज दिसत नाही चांदणे
मज दिसत नाही चांदणे

अधिक वाचा

अमृत - मराठी कविता | Amrut - Marathi Kavita

अमृत

मराठी कविता

सुकलेल्या धरणीला
ओलाव्याची फुंकर
हलकेच वितळते पहा
वियोगाचे डोंगर

अधिक वाचा

माणूस - मराठी कविता | Maanus - Marathi Kavita

माणूस

मराठी कविता

माणूस म्हणून जन्मलेला माणूस
माणसासाठी जगत असतो
आपल्या सिमित आयुष्याला
नवे अर्थ लावत असतो

अधिक वाचा

भेट तुझी माझी - मराठी कविता | Bhet Tujhi Majhi - Marathi Kavita

भेट तुझी माझी

मराठी कविता

भेट तुझी माझी जसा तुफान वारा
भेट तुझी माझी जशा थंड थंड गारा
भेट तुझी माझी जसा आनंदाचा पूर
भेट तुझी माझी जसा खर्जातला सूर

अधिक वाचा

वार्षिक परिक्षा - मराठी कविता | Varshik Pariksha - Marathi Kavita

वार्षिक परिक्षा

मराठी कविता

धमाल क्लासरूम
भयाण वाटे
लाकडी बेंचवर
उगवतात काटे

अधिक वाचा