राहुल अहिरे

राहुल अहिरे | Rahul Ahire
राहुल अहिरे

नाव: राहुल अहिरे
विभाग:मराठी कविता
संपर्क: -
अल्प परिचय: -

हे सांज नभाचे देणे - मराठी कविता | He Sanj Nabhache Dene - Marathi Kavita

हे सांज नभाचे देणे

मराठी कविता

हे सांज नभाचे देणे
नितळ निळाई डोळी
त्या जास्वंदी ओठांवर
भाळते संध्या भोळी

अधिक वाचा

हे सांज नभाचे देणे - मराठी कविता | Shabd Sundar Kevadha - Marathi Kavita

शब्द सुंदर केवढा

मराठी कविता

शब्द सुंदर केवढा
पारिजातकाचा सडा
शब्द पाऊस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा

अधिक वाचा

हे सांज नभाचे देणे - मराठी कविता | Ek Prarthana Karun - Marathi Kavita

एक प्रार्थना करूण

मराठी कविता

एक प्रार्थना करूण रुदन
तिच्यातले मी जपतो मी पण
डोळ्यांवरती ऊन बिलोरे
डोळ्यांखाली ओले शिंपण

अधिक वाचा