प्रभाकर लोंढे

प्रभाकर लोंढे | Prabhakar Londhe

प्रभाकर लोंढे - [Prabhakar Londhe] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Prabhakar Londhe on MarathiMati.com].

घे उंच भरारी तू - मराठी कविता | Ghe Unch Bharari Tu - Marathi Kavita

घे उंच भरारी तू

मराठी कविता

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा

अधिक वाचा

अव्यक्त प्रेम - मराठी कविता | Avyakta Prem - Marathi Kavita

अव्यक्त प्रेम

मराठी कविता

स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब

अधिक वाचा

निर्धार - मराठी कविता | Nirdhar - Marathi Kavita

निर्धार

मराठी कविता

क्षणालाही घाबरत नाही
जरी उभं केलंय मृत्युच्या दारात
यमालाही परत पाठविण
एवढी हिम्मत ठेवतो उरात

अधिक वाचा