पल्लवी माने

पल्लवी माने | Pallavi Mane

पल्लवी माने - [Pallavi Mane] व्यवसायाने प्रार्थमिक शिक्षिका, गेली अठरा वर्षे विविध दिवाळी अंक, मासिकांसाठी तसेच स्वतंत्र कविता, लेख लेखन, मिसेस नवी मुंबई द्वितीय रनर अप २०१२, लोकमत सखी सम्राज्ञी तृतीय २०१२, श्रावण साज रनर अप २०१२, विकलांग कि पुकार हिंदी वृत्तपत्र साहित्य मंच सन्मान २०१३, स्टार प्रवाह मराठी, झी मराठी, ई टीव्ही मराठी वाहिन्यांवर को आर्टिस्ट म्हणून काम (२०१२ ते २०१४). नाशिक गोवा मुंबई सांगली राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग.

वटपौर्णिमा - मराठी कविता | Vatpournima - Marathi Kavita

वटपौर्णिमा

मराठी कविता

ऐकीव काल्पनिक कि सत्य, माहित नाही ?
सावित्रीने आणले प्राण सत्यवानाचे
पुराणकाळातली कथा
अन्‌ आजच्या स्त्रीत्वाची परंपरागत व्यथा

अधिक वाचा