किशोर कुळकर्णी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २०१४

किशोर कुळकर्णी | Kishor Kulkarni

किशोर कुळकर्णी - (Kishor Kulkarni) मुक्त पत्रकार आणि सुंदर हस्ताक्षर या विषयावर महाराष्ट्रभर मार्गदर्शन करतो. मला शोधायचं असेल तर फक्त सुंदर हस्ताक्षर टाईप करा अन्‌ गुगलवर सर्च करा मी तुम्हाला अवश्य भेटेल. मी २००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या अक्षरांना सुंदर वळण लावले आहे. महाराष्ट्रातील कारागृहे आणि किशोर सुधारालयात “घडवा सुंदर हस्ताक्षर घडवा सुंदर मन” हा अभिनव उपक्रम राबवितो. या कार्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी कौतुक केले. शेतकरी आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील विषय घेऊन ह्या जन्मावर या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. घडवा सुंदर हस्ताक्षर व अर्धशतकी लग्नगाठ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Facebook |

सदानंद भावसार | Sadanand Bhavsar

सदानंद भावसार

मातीतले कोहिनूर

मराठीचा आत्यंतिक आदर आणि प्रेम मनात ठेऊन आजच्या मोबाईल युगात पत्रसंस्कृती टिकवून ठेवण्याची धडपड करणारे पारोळा येथील सत्तरीचे व्यक्तिमत्व पत्रलेखन संस्कृतीचे पुरस्कर्ते सदानंद भावसार.

अधिक वाचा