केदार मेहेंदळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ नोव्हेंबर २०११

केदार मेहेंदळे | Kedar Mehendale

केदार मेहेंदळे - [Kedar Mehendale] मी यु.टी.आय. म्युच्युअल फंड मध्ये रिलेशनशिप म्यानेजर आहे. आणि मागील २० वर्षे मी ह्याच कंपनीत आहे. वाचन, गाणी ऐकणे, चांगले पिक्चर बघणे आणि गप्पा मारणे हे माझे छंद आहेत. पैशा करता काम कराव लागत हे माझ दुख: आहे. मी हल्लीच कविता करायला लागलो आहे. नवीन पनवेल येथे माझी बायको स्वताची पुस्तकांची लायब्ररी चालवते. आज मितीला आमच्या "सिध्ध्कला लायब्ररीत" मराठी अन इंग्लिश मिळून ९००० च्या वर पुस्तके आहेत. लायब्ररी व्यतिरिक्त ती ब्राम्हण सभा, संस्कार भारती, लेखन कट्टा इ. ठिकाणी सक्रीय आहे. माझी मुलगी लॉंच्या सेकंड इयरला आहे आणि ति सीएस हि करतेय.

वटपौर्णिमा - मराठी कविता | Vat Pournima - Marathi Kavita

वटपौर्णिमा

मराठी कविता

अनादी काला पासून उभा आहे मी.
ह्या जमिनीत घट्ट पाय रोवून
सावित्रीनी परत मिळवले पतिप्राण
तेंव्हा पासून.

अधिक वाचा

वस्तू वास्तू नाती - मराठी कविता | Vastu Vaastu Nati - Marathi Kavita

वस्तू वास्तू नाती

मराठी कविता

वस्तू
जुन्या होतात..
असून अडचण
नसून खोळंबा होतात
भिगडल्या तरी

अधिक वाचा