केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

नाव: केदार कुबडे
जन्म दिनांक: १३ एप्रिल
अल्प परिचय: कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

तु जीवनात आलीस - मराठी चारोळी | Tu Jeevanat Aalis - Marathi Charoli

तु जीवनात आलीस

मराठी चारोळी

तु जीवनात आलीस
अन्‌ या जीवनाला अर्थ आला

अधिक वाचा

माझ्यातील प्रियकर - मराठी चारोळी | Majhyatil Priyakar - Marathi Charoli

माझ्यातील प्रियकर

मराठी चारोळी

माझ्यातील प्रियकर
तुझ्या भेटीसाठी तिळ-तिळ तुटतो

अधिक वाचा

हरवलेले बालपण आणि भरकटलेली तरुणाई  - मराठी लेख | Haravlele Balpan Bharkatleli Tarunai - Marathi Article

हरवलेले बालपण आणि भरकटलेली तरुणाई

मराठी लेख

नकार, अपयश खिलाडूवृत्तीने स्विकारण्यास शिकवणे गरजेचे आहे...

अधिक वाचा

शब्दांच्या पलीकडले - मराठी कविता | Shabdanchya Palikadle - Marathi Kavita

शब्दांच्या पलीकडले

मराठी कविता

तुझ्याशी बोलल्याशिवाय
चैन काही पडत नाही
कितीही बोललो तरी
बोलणे काही संपत नाही

अधिक वाचा