केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

नाव: केदार कुबडे
जन्म दिनांक: १३ एप्रिल
अल्प परिचय: कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

तुझ्या असण्यामुळेच - मराठी चारोळी | Tujhya Asanyamelech - Marathi Charoli

तुझ्या असण्यामुळेच

मराठी चारोळी

तुझ्या असण्यामुळेच
माझ्या मरणालाही अर्थ आहे

अधिक वाचा

मी बघितलय - मराठी चारोळी | Me Baghitlay - Marathi Charoli

मी बघितलय

मराठी चारोळी

मी बघितलय
विझणारा दिवा जरा जास्तच फडफडतो

अधिक वाचा

असा तर तुझा हेतू नसतो - मराठी चारोळी | Asa Tar Tujha Hetu Nasato - Marathi Charoli

असा तर तुझा हेतू नसतो

मराठी चारोळी

तुला तुझ्या मैत्रिणींचा
नेहमीच गराडा असतो

अधिक वाचा

मुकेपणाने माझे डोळे - मराठी चारोळी | Mukepanane Majhe Dole - Marathi Charoli

मुकेपणाने माझे डोळे

मराठी चारोळी

मुकेपणाने माझे डोळे
तुला बरच काही सांगून जातात

अधिक वाचा

माझ्या मनातील भावना - मराठी चारोळी | Majhya Manatil Bhavana - Marathi Charoli

माझ्या मनातील भावना

मराठी चारोळी

माझ्या मनातील भावना
मी कधी व्यक्त केल्या नाहीत

अधिक वाचा