केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

नाव: केदार कुबडे
जन्म दिनांक: १३ एप्रिल
अल्प परिचय: कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

पाऊस आणि तुझी आठवण - मराठी कविता | Paaus Aani Tujhi Aathavan - Marathi Kavita

पाऊस आणि तुझी आठवण

मराठी कविता

चिंब भिजुन पावसात
मन जाऊन बसतं ढगात

अधिक वाचा

फिरी येता परतुनी - मराठी कविता | Katusatya - Marathi Kavita

फिरी येता परतुनी

मराठी कविता

ओढीने घरट्याच्या
उडे पाखरू सांजेला

अधिक वाचा

सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज - मराठी लेख | Sarvajanik Ganeshotsav Kaal Aani Aaj - Marathi Article

सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज

मराठी लेख

आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे? थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे. मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच...

अधिक वाचा

माझं तुझ्याकडे एकटक पहाणं - मराठी चारोळी | Majha Tujhyakade Ektak Pahan - Marathi Charoli

माझं तुझ्याकडे एकटक पहाणं

मराठी चारोळी

माझं तुझ्याकडे एकटक पहाणं
अन्‌ तुझं ते गोड हसणं

अधिक वाचा

त्या रात्री दीड वाजता - मराठी चारोळी | Tya Ratri Deed Vajata - Marathi Charoli

त्या रात्री दीड वाजता

मराठी चारोळी

त्या रात्री दीड वाजता
या चारोळ्या मी केल्या

अधिक वाचा