केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

केदार कुबडे - [Kedar Kubade] कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

विश्वासघात

मराठी कथा

नवरा बायकोतील मतभेद चुकीच्या व्यक्तिसमोर मांडल्यामुळे संसाराचा कसा खेळ खंडोबा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज आणि कविता यांची ही कथा.

अधिक वाचा

नयना - मराठी कथा | Nayana - Marathi Katha

नयना

मराठी कथा

एका रक्तपिशाच्चाने नयना नावाच्या एका गोड मुलीची केलेली अवस्था, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्या रक्तपिशाच्चापासुन तिची केलेली सुटका याची रोमहर्षक कहाणी म्हणजेच नयना.

अधिक वाचा

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

सुड

मराठी कथा

असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा.

अधिक वाचा

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha

प्रतिशोध

मराठी कथा

आपल्या मुलाच्या मित्रानेच त्याचा विश्वासघाताने खुन करवल्यावर, त्याला न्याय मिळवुन देण्यासाठी लढणारा त्याचा बाप आणि त्या मुलाच्या आत्म्याने उगवलेला सुड याची कहाणी म्हणजेच प्रतिशोध.

अधिक वाचा

मराठी विनोद | Marathi Jokes | Marathi Vinod | Marathi Humer

मजेशीर व्याख्या

मराठी विनोद

वक्तृत्व : मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.

अधिक वाचा