Download MarathiMati.com's New Android App from Google Play

जयवंत पाटील

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ डिसेंबर २०१४

जयवंत पाटील | Jaywant Patil

जयवंत पाटील - [Jaywant Patil]

Facebook | Google+ | Twitter

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे | Sheti Mhanaje Kuberache Dena Navhe

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

मराठी लेख

शेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना? केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला.

अधिक वाचा

शेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची घागर रिकामी | Ghagar Rikami

शेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची घागर रिकामी

मराठी लेख

मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार. कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play