हर्षद खंदारे

हर्षद खंदारे | Harshad Khandare

नाव: हर्षद खंदारे
जन्म दिनांक: १७ नोव्हेंबर
अल्प परिचय: व्यंगचित्रकार, चित्रकार, छायाचित्रकार, लेखक, मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते आणि मुख्य संपादक.
संपर्क: संकेतस्थळ, फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस

अखेरच्या वळणावर - मराठी कविता | Akherachya Valanavar - Marathi Kavita

अखेरच्या वळणावर

मराठी कविता

प्रवाह विवंचनेत गुंतल्याप्रमाणे वाहत होता..
अखेरच्या वळणावर..
अबोल, संथ, निस्वार्थी...

अधिक वाचा

लाटेवरच्या सावल्या - मराठी कविता | Latevarchya Savalya - Marathi Kavita

लाटेवरच्या सावल्या

मराठी कविता

अंश-अंश हा असा माझा!
क्षितिजाशी नाते म्हणतो

अधिक वाचा

निर्मळ खळखळ वाहतांना - मराठी कविता | Nirmal Khalakhal Vahatana - Marathi Kavita

निर्मळ खळखळ वाहतांना

मराठी कविता

शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही..
कळत-नकळत जे काही रूजत गेलं..
त्याचचं फलीत ते, कुतुहलाने अंकुरत गेलं..

अधिक वाचा

बुरसटलेली पाच पावले - मराठी कविता | Bursataleli Pach Paule - Marathi Kavita

बुरसटलेली पाच पावले

मराठी कविता

जगण्याच्या शर्यतीत कसाबसा
धावत-धडपडत
धापा टाकत..

अधिक वाचा

तुझं वावरणं - मराठी कविता | Tujha Vavarana - Marathi Kavita

तुझं वावरणं

मराठी कविता

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा
मी बावरलेलो

अधिक वाचा