MarathiMati.com - Android App on Google Play Store

हर्षद खंदारे

हर्षद खंदारे | Harshad Khandare

हर्षद खंदारे - [Harshad Khandare] माझ्या विषयी अधिक माहितीसाठी आपण हर्षद खंदारे - मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते हा दुवा पाहू शकता.

फेसबुक पान | | ट्वीटर | यूट्यूब

तांडा | Tanda

तांडा

विभाग मराठी लेख

कोणत्या वाटेवरी हा चालला तांडा सये..
कोणती हुर-हुर चाले वादळी नजरेसवे..

अधिक वाचा

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही | Third Bell

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही

विभाग मराठी लेख

मुळात संवेदनांचा भावार्थ न उमगलेली मंडळी जेव्हा ज्वलंत दु:खावर मायेची खोटी फुंकर घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात तेव्हा, खरोखरच पींडाला कावळा शिवला नाही असे नकळत सुचलेले पण प्रचलीत बोल एखादा प्रसंग जिवंत करुन जातात.

अधिक वाचा

झेंडा | Zenda

झेंडा

विभाग मराठी लेख

आजचा दिवस जरा खास होता, एक तास लवकर सुरू झाल्याने. झोप पुर्ण न झाल्याची ब्रेकींग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार होती.

अधिक वाचा

भगव्या देवदुतांच्या तांड्यात - मराठी कविता | Bhagvya Devdutanchya Tandyat - Marathi Kavita

भगव्या देवदुतांच्या तांड्यात

विभाग मराठी कविता

आयुष्याबद्दल माझा अनुमान साक्षात जाणवतोय, ही जाणीव उल्लेखनीय आहे.
वैयक्तिकरित्या मात्र संवेदना गोठवणारी आहे.

अधिक वाचा

अकराव्या दिशेने वाहणारा गारवा | Akaravya Dishene Vahnara Gaarva

अकराव्या दिशेने वाहणारा गारवा

विभाग मराठी कविता

तांबुस पिवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होवुन यावं..
हे शक्य आहे का?

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store