आरती शिंदे

आरती शिंदे | Arati Shinde

आरती शिंदे - [Arati Shinde].

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

मराठी कविता

आता राहिलेत कुठे खांदे
हातपण झालेत पोरके
भरभरुन रडायचंय आता
पण डोळेच पडलेत कोरडे

अधिक वाचा

घर एक इवलसं - मराठी कविता | Ghar Ek Ivalasa - Marathi Kavita

घर एक इवलसं

मराठी कविता

घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं
सुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं

अधिक वाचा

नवं स्वप्न पाहू दे - मराठी कविता | Nava Swapn Pahu De - Marathi Kavita

नवं स्वप्न पाहू दे

मराठी कविता

काळोखात माझ्या आज मला राहू दे
चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहु दे
हळव्या काट्यांचे रंग जरा लेऊ दे
हरवलेल्या वळणाकडे पुन्हा पुन्हा पाहू दे

अधिक वाचा

ती - मराठी कविता | Tee - Marathi Kavita

ती

मराठी कविता

ती काळजाच्या कागदावर
दोन शब्द गिरवून गेली
ती गोड ओठांच्या कळ्यांवर
हात फिरवून गेली

अधिक वाचा