आरती गांगण

आरती गांगण | Arati Gangan

आरती गांगण - [Arati Gangan] यांचे मराठीमाती डॉट कॉम वरील लेखन [Author Arati Gangan on MarathiMati.com].

झोका आठवणींचा | Jhoka Athavanincha

झोका आठवणींचा

मराठी लेख

गावाला हौस म्हणून झाडाला झोपाळा बांधला जातो तेव्हा त्या घनगर्द झाडाच्या सावलीत घेतलेला झोका वेगळीच उर्जा देतो. क्षणात आकाश कवेत येतं तर दुसर्‍याच क्षणी पुन्हा मातीचा स्पर्श आपल्या पावलांना होतो.

अधिक वाचा

प्रभाते करदर्शनम्‌ | Prabhate Kar Darshanam

प्रभाते करदर्शनम्‌

मराठी लेख

शेतकरी, कष्टकरी, अगदी आपल्या घरी काम करणारी कामवाली बाई या मंडळींचे हात जरी रखरखीत असले तरी सुध्दा आपलं आयुष्य सुसह्य करणार्‍या या मंडळींचे हातही सुंदरच असतात.

अधिक वाचा

बाप्पा मोरया | Bappa Morya

बाप्पा मोरया

मराठी लेख

गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने तर दरवर्षीच साजरा होतो. पण आपलं जे दैवत आहे त्याच्या गुणांचं अनुकरण करणं, त्याच्या वागण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त होणं म्हणजेच त्याची खरी उपासना आहे याचा मात्र विसर पडायला नको.

अधिक वाचा