अमन मुंजेकर

अमन मुंजेकर | Aman Munjekar - Page 2

नाव: अमन मुंजेकर
जन्म दिनांक: -
अल्प परिचय: -
संपर्क: -

मी चाललो शोधण्यास मला

मराठी कविता

मी चाललो शोधण्यास मला
कोण मी आणी मी कुठला
कुठून मी आलो
आणि कोणाच्या मदतीला

अधिक वाचा

शाळेला निरोप देताना

मराठी कविता

ऊर दाटून आला
भरले आसवांनी डोळ्यांना
आठवणी त्या ताज्या झाल्या
शाळेला निरोप देताना

अधिक वाचा