अमन मुंजेकर

अमन मुंजेकर | Aman Munjekar

नाव: अमन मुंजेकर
जन्म दिनांक: -
अल्प परिचय: -
संपर्क: -

आई म्हणजे अशी माया

मराठी कविता

आई म्हणजे अशी माया
जिला अंत नाही
मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा
आईचेच प्रतिबिंब मला दिसत जाई

अधिक वाचा

बाबा तंबाखू नका खाऊ

मराठी कविता

एक होती मुलगी
तिचे बाबा खायचे तंबाखू
अनेक प्रयत्न करुनही
नाही शकली जिंकू

अधिक वाचा

कोल्ह्याची बुलेट

मराठी कविता

एकदा एका कोल्ह्याने
घेतली नवी बुलेट
सार्‍या जंगलात गर्वाने
वाटू लागला चॉकलेट

अधिक वाचा

माझी कविता

मराठी कविता

पोपट करतो मिटू - मिटू
मिरची खातो चाटू - चाटू
कावळा करतो काव - काव
म्हणतो माणसाला झाडे लाव

अधिक वाचा

मी आहे एक गाय

मराठी कविता

मी आहे एक गाय
माझ्या वासर्‍याची माय
पाप भोगते मी आज
मी केले तरी काय?

अधिक वाचा