सभासद - लेखक, छायाचित्रकार आणि चित्रकार

सभासद - लेखक | छायाचित्रकार आणि चित्रकार | Authors
मराठीमाती डॉट कॉमचे बोधचिन्ह. छायाचित्र: हर्षद खंदारे

सभासद - लेखक, छायाचित्रकार आणि चित्रकार - (Authors) मराठीमाती डॉट कॉमवर लेखन करणारी लेखक मंडळी.

‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ हे नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे ‘मराठीमाती डॉट कॉम’ परिवाराचे एक मुक्त व्यासपीठ आहे.
‘मराठीमाती डॉट कॉम’ परिवाराचे सभासद होऊन आपण आपले लेखन साहित्य ‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ या मुक्त व्यासपीठावर प्रकाशित करण्यासाठी पाठवू शकता.

आपले लेखन साहित्य ‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ येथे प्रकाशित करण्यासाठी - सभासद व्हा | संपर्क करा