ज्योतिष मार्गदर्शन

ज्योतिष मार्गदर्शन | Ask Jyotish

ज्योतिष मार्गदर्शन - जर आपण आपल्या आयुष्यात काही समस्यांनी त्रस्त असाल आणि त्या समस्यांचे समाधान मिळवु ईच्छीत असाल, तर आमच्या ज्योतिषींचे मार्गदर्शन घेऊ शकता.
बाळाचे नाव ठेवावयाचे असल्यास?, जन्म कुंडली तयार करावयाची असल्यास, गुण मीलन करावयाचे असल्यास खालील माहिती आम्हाला info[@]marathimati.com या ईमेल वर पाठवु शकता.

  • संपूर्ण नाव
  • जन्म दिनांक
  • जन्म वेळ
  • जन्म ठिकाण
  • संपूर्ण पत्ता
  • ईमेल पत्ता
  • दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक
  • आपला प्रश्न/समस्या सविस्तर

योग्य त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्योतिष सल्ला या विभागात प्रकाशित केली जातील, आपण पाठविलेली माहिती संपुर्णपणे गोपनीय ठेवली जाते.