NashikDiary.com

लेख

Marathi Articles | Marathi Lekh

गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडवा असा साजरा करावा!

गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढी

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी.

मराठीमाती वर प्रसिद्ध होणार्‍या सर्व सुंदर लेखांचा मराठी लेख संग्रह.