​​​उधळण​ ​रंगांची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८

​​​उधळण​ ​रंगांची - मराठी कविता | Udhalan Ranganchi - Marathi Kavita

आज घे भावना समजुनी
या माझ्या मनाच्या
मौज मस्ती नाही
आहे रंग फिक्का
तुझ्या त्या आठवणींचा
होळीचा रंगत दाटुनी आली प्रीती
करू कशी सांग ​​उधळण
आज मी ​​रंगांची

  • TAG