प्रेरणादायी कविता

प्रेरणादायी कविता | Marathi Kavita by Subject Prernadayi - Inspirational

प्रेरणादायी कविता - [Prernadayi Kavita - Inspirational Poems] जगण्याला फुलन्याचं बळ देणाऱ्या आशावादी कविता.

माझ्यातला परमेश्वर - मराठी कविता | Majhyatala Parmeshwar - Marathi Kavita

माझातल्या परमेश्वर

आत्मविश्वासाच्या कविता, प्रेरणादायी कविता

धमण्यांतून धावणाऱ्या
तांबड्या पाण्याशी

अधिक वाचा

फुल - मराठी कविता | Phul - Marathi Kavita

फुल

प्रेरणादायी कविता, सामाजिक कविता, निसर्ग कविता

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे

अधिक वाचा

उद्याचा मी म्हणून - मराठी कविता | Udyacha Me Mhanun - Marathi Kavita

उद्याचा मी म्हणून

प्रेरणादायी कविता, सामाजिक कविता, आत्मविश्वासाच्या कविता

उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून
जगत असतो, पण उद्याचा दिवस

अधिक वाचा

ध्यास - मराठी कविता | Dhyas - Marathi Kavita

ध्यास

प्रेरणादायी कविता, आत्मविश्वासाच्या कविता, प्रवासाच्या कविता

जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही

अधिक वाचा

शब्दांनो बदला आता - मराठी कविता | Shabdano Badala Aata - Marathi Kavita

शब्दांनो बदला आता

सामाजिक कविता, प्रेरणादायी कविता

शब्दांनो,
सांभाळा तुमचे अर्थ

अधिक वाचा

पणती वंशाची - मराठी कविता | Panati Vanshachi - Marathi Kavita

पणती वंशाची

सामाजिक कविता, प्रेरणादायी कविता

वंशाचा दिवा हवा म्हणुन
का विझवता पणती वंशाची

अधिक वाचा

माणूस म्हणून - मराठी कविता | Manus Mhanun - Marathi Kavita

माणूस म्हणून

प्रेरणादायी कविता

चल माणसा भाकीत कर
मन तुझं उघड कर
जगण्याचा प्रवाह शिथिल कर
सुकर कर सुजय कर

अधिक वाचा

माईलस्टोन - मराठी कविता | Milestone - Marathi Kavita

माईलस्टोन

प्रेरणादायी कविता

ऊठ रे काळ्या पेंगू नको आता,
राहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना ॥

अधिक वाचा

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम - मराठी कविता | Dr. A. P. J Abdul Kalam - Marathi Kavita

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

प्रेरणादायी कविता

निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती

अधिक वाचा

स्वतंत्रता दिवस - मराठी कविता | Swatantrata Divas - Marathi Kavita

स्वतंत्रता दिवस

प्रेरणादायी कविता

घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट

अधिक वाचा

आयुष्याचा भागीदार - मराठी कविता | Aayushyacha Bhagidar - Marathi Kavita

आयुष्याचा भागीदार

प्रेरणादायी कविता

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात

अधिक वाचा

महाराष्ट्र माझा - मराठी कविता | Maharashtra Majha - Marathi Kavita

महाराष्ट्र माझा

प्रेरणादायी कविता

महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा
अभिमान माझा स्वाभिमान माझा

अधिक वाचा

जळताना पळणे असे भासते - मराठी कविता | Jalatana Palane Ase Bhasate - Marathi Kavita

जळताना पळणे असे भासते

प्रेरणादायी कविता

जळताना पळणे असे भासते
जणू काळाशी ओघवते लढणे
सवय नासली तलवारीची
अंगांगाची होळी झाली

अधिक वाचा