दुःखाच्या कविता

दुःखाच्या कविता | Marathi Kavita by Subject Dukkha - Sorrow

दुःखाच्या कविता - [Dukkha] दुःख या विषयानुसार मराठी कविता [Marathi Kavita by Subject Dukkha].

हरवलेली स्वप्नं - मराठी कविता | Haravleli Swapna - Marathi Kavita

हरवलेली स्वप्नं

दुःखाच्या कविता

मी,
गारव्याला झाडाखाली
ती,
विस्कटलेल्या चेहर्‍याची
गालावर आसवांचे डाग

अधिक वाचा

अखेरच्या वळणावर - मराठी कविता | Akherachya Valanavar - Marathi Kavita

अखेरच्या वळणावर

दुःखाच्या कविता

प्रवाह विवंचनेत गुंतल्याप्रमाणे वाहत होता..
अखेरच्या वळणावर..
अबोल, संथ, निस्वार्थी...

अधिक वाचा

लाटेवरच्या सावल्या - मराठी कविता | Latevarchya Savalya - Marathi Kavita

लाटेवरच्या सावल्या

दुःखाच्या कविता

अंश-अंश हा असा माझा!
क्षितिजाशी नाते म्हणतो

अधिक वाचा

बुरसटलेली पाच पावले - मराठी कविता | Bursataleli Pach Paule - Marathi Kavita

बुरसटलेली पाच पावले

दुःखाच्या कविता

जगण्याच्या शर्यतीत कसाबसा
धावत, धडपडत, धापा टाकत...

अधिक वाचा