MarathiMati.com - Android App on Google Play Store

शिकत होतो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ ऑक्टोबर २०१६

शिकत होतो - मराठी कविता | Shikat Hoto - Marathi Kavita

दिवसेंदिवस मी स्वतःला
माझ्या आयुष्यातून कमी करत होतो
जबाबदारीच्या एका चक्रव्युहामध्ये
नकळत मी अडकत होतो

कर्तव्याचे पालन करतांना मी
अनेक गोष्टींची तडजोड करत होतो
अगदी तन - मन - धनाने
दुसर्‍याच्या मदतीला धावत होतो

जीवन जगण्याची कला मी
माझ्या कामातुन शिकत होतो
तर कधी चांगल्या - वाईट समाजातून
माणसे वाचायला शिकत होतो

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store